१९७५ पासून · उल्हासनगर-४
"तमसो मा ज्योतिर्गमय"
ज्ञान, संस्कार आणि प्रगतीचा वारसा
"ज्ञानातून प्रगती, संस्कारातून व्यक्तिमत्त्व आणि शिक्षणातून उज्ज्वल भविष्य!"
पाच दशकांपासून ज्ञानदा विद्या मंदिरने विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन आत्मविश्वासू, सक्षम आणि जबाबदार नागरिक घडवले आहेत.

१९७५
स्थापना
२५०
विद्यार्थी
७७%
बोर्ड निकाल

आमची मूलभूत मूल्ये
ज्ञान
संस्कार
शिस्त
प्रामाणिकपणा
आदर
सहकार्य
सर्जनशीलता
करुणा
सामाजिक बांधिलकी
देशप्रेम


आमचे ध्येय
गुणवत्तापूर्ण आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव देणे, त्याच्या बौद्धिक, भावनिक, सामाजिक, शारीरिक आणि सर्जनशील क्षमतांचा विकास घडविणे आणि त्याला आत्मविश्वासू, सक्षम, संवेदनशील व जबाबदार नागरिक म्हणून घडविणे.

ज्ञानदा विद्या मंदिर — ज्ञान, संस्कार आणि प्रगतीची अखंड वाटचाल!
